Yuzvendra Chahal and Dhanashree Divorce : धनश्रीला 4.75 कोटी दिले, पण फक्त 20 दिवसांत युजवेंद्र चहल पोटगीची रक्कम वापस मिळवणार? जाणून घ्या कसे?

20 मार्च रोजी युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्ण विराम मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टीम इंडिया स्टार स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला.

भारतीय क्रिकेटपटूला धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये द्यावे लागणार आहे.
पण चहलसाठी ही रक्कम मोठी नाही. कारण चहल फक्त 20 दिवसांत ही रक्कम कमवेल.
युजवेंद्र चहल बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. पण चहलची आयपीएल आणि इतर गोष्टींमधून मिळणारी कमाई प्रचंड आहे.
रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 45 कोटी रुपये आहे. यामध्ये कमाईचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे आयपीएल.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्ज संघाने चहलला 18 कोटी रुपयांना खरेदी केले.
जर आपण 18 कोटी रुपयांचा हिशोब पाहिला तर एक संघ किमान 14 आणि जास्तीत जास्त 17 सामने खेळतो.
जर चहल 14 सामने खेळला तर त्याला प्रत्येक सामन्यासाठी 1.28 कोटी रुपये मिळतील.
याचा अर्थ धनश्रीला दिलेली पोटगी 4 सामन्यांमध्ये सहजपणे भरून निघेल. चहल फक्त 20 दिवसांत एवढे पैसे कमवेल.