एक्स्प्लोर
विराटला प्रपोज, अर्जुन तेंडुलकरसोबत फोटो, गर्लफ्रेंडसोबत लग्न करणारी डॅनिअल वॅट कोण आहे
विराटला प्रपोज करणाऱ्या डॅनिअल वॅटनं गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा
Danni Wyatt
1/6

इंग्लंड महिला संघाची अष्टपैलू डॅनिअल वॅट हिने गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा उरकला आहे. वॅटने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
2/6

गेल्या काही दिवसांपासून डॅनिअल वॅट आणि जॉर्जी हॉज डेट करत होत्या. आज त्यांनी साखरपुडा केला आहे. वेटने सोशल मीडियावर जॉर्जी हॉज हिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत साखरपुड्याची माहिती दिली. या बामतीमुळे तिचे चाहते भलतेच आनंदात आहेत. विशेष म्हणजे, तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षावही करत आहेत.
Published at : 02 Mar 2023 11:56 PM (IST)
Tags :
Danni Wyattआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
धुळे
राजकारण























