Photos: राहुल-अथियाला लग्नात काय काय गिफ्ट मिळाले?
KL Rahul Athiya Gift: भारतीय क्रिकेटर केएल राहुल यानं नुकतेच आथिया शेट्टीसोबत लग्न केलं. यांच्या लग्नाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खान, अर्जुन कपूर आणि महेन्द्र सिंह धोनी यासारख्या दिग्गजांनी महागडी गिफ्ट दिले आहेत.
खंडाळ्यात आथिया शेट्टी आणि केएल राहुल हे लव्हबर्ड लग्नाच्या बंधनात अडकले...
केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांच्या लग्नाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. दोघांना अनेकांनी गिफ्ट दिले आहेत.
केएल राहुल याला अनेक गिफ्टसह 50 कोटी रुपयांचं अपार्टमेंट मिळाल्याची माहिती आहे.
त्याशिवाय अनेक महागडे गिफ्टही राहुल आणि आथियाला मिळाले आहेत.
सलमान खान, अर्जुन कपूर यासह इतर बॉलिवूड कलाकारांनी राहुलला महागड्या भेटवस्तू दिल्या..
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनं राहुलला निंजा कवास्की बाइक बाईक भेट दिली आहे. त्याशिवाय विराट कोहलीनं अडीच कोटींची BMW कार भेट दिली आहे.