Shah Rukh Khan TV Shows: 'फौजी' ते KBC होस्ट करण्यापर्यंत; शाहरुख खान फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर टीव्हीवरही होता सुपरहिट

Shah Rukh Khan TV Shows: बी-टाऊनचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) 30 वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीत आहे. या अभिनेत्याने टीव्हीवरून आपला ठसा उमटवला.

Continues below advertisement

Shah Rukh Khan TV Shows

Continues below advertisement
1/5
शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बी-टाऊनचा बादशाह होण्याचा प्रवास सुरू झाला होता. 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कभी खुशी कभी गम' यांसारख्या अनेक चित्रपटात काम करून त्यांनी स्वत:ला सुपरस्टार बनवले.
2/5
फार कमी लोकांना माहित आहे की शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) डेब्यू चित्रपट 'दीवाना' नसून 1991 मध्ये आलेला 'इडियट' चित्रपट होता, परंतु त्यावेळी तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकला नाही, म्हणून तो दूरदर्शनवर मालिका म्हणून लॉन्च करण्यात आला.
3/5
शाहरुख खानने (Shah Rukh Khan) केवळ एक वर्ष केबीसीचे होस्टिंग केले होते. त्यानंतर तो 'क्या आप पांचवी पास से तेज है?' आणि 'जोर का झटका: टोटल वाइपआउट'मध्ये दिसला.
4/5
चित्रपटांमध्ये छाप पाडल्यानंतर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) काही टीव्ही शोही होस्ट केले. 2007 मध्ये शाहरुख खानने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची जागा घेतली आणि 'कौन बनेगा करोडपती 14' च्या (Kaun Banega Crorepati 14) होस्टिंग चेअरची जबाबदारी सांभाळली.
5/5
शाहरुख खान (Shah Rukh Khan) अभिमानाने स्वत:ला टीव्ही स्टार म्हणवतो. एकदा त्याने असेही म्हटले होते की जर त्याचे फिल्मी करियर चालले नाही तर तो पुन्हा टीव्हीवर परत येईल.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola