Asia Cup 2023 Final : भारताची ऐतिहासिक कामगिरी! सिराज ठरला विजयाचा शिल्पकार, टीम इंडियाच्या गोलंदाजीपुढे पत्त्यांसारखी कोसळली 'लंका'
फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा करत आशिया कप 2023 च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. (Image Source : BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताने श्रीलंकेला 50 धावांवर ऑलआउट केलं. यानंतर अवघ्या 37 चेंडूत सामना जिंकला. (Image Source : BCCI)
सचिन तेंडुलकरपासून इरफान पठाणसह युवराज सिंहपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी भारताच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. (Image Source : BCCI)
भारताच्या विजयाचा हिरो ठरला मोहम्मद सिराज. या सामन्यात सिराजने फलंदाजांच्या नाकीनऊ आणत 7 विकेट घेतल्या. (Image Source : BCCI)
श्रीलंकेचे सलामीवीर संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले. सिराजसमोर कोणीही टिकू शकले नाही. (Image Source : BCCI)
श्रीलंकेचा कर्णधार दासुनने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (Image Source : BCCI)
कोलंबोमध्ये पावसाची शक्यता होती. श्रीलंकेनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता तर, सामन्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Image Source : BCCI)
(Image Source : BCCI)
(Image Source : BCCI)
(Image Source : BCCI)