Khel Ratna Award : क्रीडा जगतातील या 11 दिग्गजांना 'खेलरत्न' पुरस्कारासाठी नामांकन!
2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि याच स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा कुस्तीपटू रवी दहिया यांच्यासह अकरा क्रीडा दिग्गजांना 'खेलरत्न' पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. बॉक्सर लवलीना बोरगोहेन, हॉकीपटू पी श्रीजेश आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांचाही या यादीत समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनीरज चोप्रा (अॅथलेटिक्स) (Photo:@neeraj____chopra/IG)
रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया! (Photo:@ravi_kumar_60/IG)
पीआर श्रीजेश (हॉकी) (Photo:@sreejeshpr16/FB)
लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग) (Photo:@lovlina_borgohain/IG)
सुनील छेत्री (फुटबॉल) (Photo:@SunilChhetriOfficial/IG)
मिताली राज (क्रिकेट) (Photo:@immithaliraj/FB)
प्रमोद भगत (बॅडमिंटन) (Photo:@iampramodbhagat/FB)
सुमित अंतिल (भाला) (Photo:@antil_sumit7698/IG)
अवनी लेखरा (शूटिंग) (Photo:@avani.lekhara/IG)
कृष्णा नगर (बॅडमिंटन) (Photo:@Krishnanagar99//FB)
एम नरवाल (शूटिंग) (Photo:@ManishNarwal//FB)