PHOTO : रणबीर-आलियाची लगीनघाई? आलियाची आई म्हणाली...
Alia Bhatt–Ranbir Kapoor: या दोघांनी प्रेम लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता दोघांचे प्रेम सर्वश्रुत आहे मग लग्नाला उशीर का? चाहत्यांना लवकरात लवकर या दोघांना लग्नबेडीत अडकलेलं पाहायचं आहे.. (photo:@ranbiraliafanpage/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेकदा त्यांच्या प्रेमाबद्दल चर्चा होताना दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे (photo:@ranbiraliafanpage/IG)
रणबीर आणि आलियाची जोडी मागील तीन वर्षांपासून एकत्र आहे. रणबीर कपूरच्या वाढदिवशी त्यांनी त्यांच्या प्रेमाची अधिकृतरित्या कबुली दिली आहे. (photo:@ranbiraliafanpage/IG)
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार अश्या चर्चा रंगलेल्या.. (photo:@ranbiraliafanpage/IG)
आता या चर्चांवर आलियाच्या आईने प्रतिउत्तर दिले आहे... (photo:@ranbiraliafanpage/IG)
लग्नासंदर्भात सोनी राजदान म्हणाल्या - आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नासाठी मीदेखील उत्सुक आहे. पण त्याला बराच वेळ आहे. भविष्यात दोघांचे लग्न होणारच आहे. पण अजून लग्नाची तारिख ठरलेली नाही (photo:@ranbiraliafanpage/IG)
रणबीर आणि आलियाची जोडी मागील तीन वर्षांपासून एकत्र आहे. रणबीर कपूरच्या वाढदिवशी त्यांनी त्यांच्या प्रेमाची अधिकृतरित्या कबुली दिली आहे. (photo:@ranbiraliafanpage/IG)