Kangana Ranaut ने दिली अंदमानातील सेल्युलर जेलला भेट
(Photo:@kanganaranaut/IG)
1/6
कंगना रणौतने अंदमानातील सेल्युलर तुरुंगाला भेट दिली आहे. त्यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Photo:@kanganaranaut/IG)
2/6
कंगनाचे अंदमानातील फोटो आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. (Photo:@kanganaranaut/IG)
3/6
कंगनाने पोस्टमध्ये लिहिले आहे,"अंदमानात मी सेल्युलर तुरूंगातील काळा पाणी सेलला भेट दिली आहे. त्याच ठिकाणी वीर सावरकरांना ठेवण्यात आले होते. जेव्हा अमानुषता शिगेला पोहोचली होती, तेव्हा सावरकरांच्या रूपाने मानवता शिखरावर पोहोचली आणि अमानुषतेचे भय न बाळगता नजरेला नजर भिडवत ते धैर्याने क्रूर शिक्षेला सामोरे गेले. प्रत्येक क्रूर कृत्याचा त्यांनी निर्धाराने विरोध केला".(Photo:@kanganaranaut/IG)
4/6
कंगना म्हणते,"समुद्राच्या मधोमध असलेल्या त्या लहान बेटातून पळून जाणे अशक्य होते".(Photo:@kanganaranaut/IG)
5/6
"स्वातंत्रता संग्रमातील या खऱ्या नायकास माझे कोटी कोटी प्रणाम...जय हिंद",अशी कंगनाने त्याच्या पोस्टची शेवट केली आहे. (Photo:@kanganaranaut/IG)
6/6
कंगना रनौत नेहमीच विविध कारणांमुळे किंवा तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. (Photo:@kanganaranaut/IG)
Published at : 27 Oct 2021 09:50 PM (IST)