एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO | गुरुपौर्णिमेनिमित्त साईमंदिर सजलं, साईंच्या चरणी फुलांची आरास
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/05193514/WhatsApp-Image-2020-07-05-at-1.46.54-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/05193609/WhatsApp-Image-2020-07-05-at-1.46.31-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/05193558/WhatsApp-Image-2020-07-05-at-1.46.31-PM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/9
![कोरोनाच्या संकटामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा बघता अगोदर नोंदणी करून रक्तदान करावे, तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा असं आवाहन देखील साई संस्थानने केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/05193547/WhatsApp-Image-2020-07-05-at-1.46.32-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या संकटामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा बघता अगोदर नोंदणी करून रक्तदान करावे, तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करावा असं आवाहन देखील साई संस्थानने केलं आहे.
4/9
![पायी पालख्या घेऊन येणाऱ्या भाविकांना देखील पालख्या न आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/05193536/WhatsApp-Image-2020-07-05-at-1.46.32-PM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पायी पालख्या घेऊन येणाऱ्या भाविकांना देखील पालख्या न आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
5/9
![या काळात केवळ धार्मिक विधी या दरम्यान पार पडणार आहेत. रथ यात्रा तसेच पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/05193525/WhatsApp-Image-2020-07-05-at-1.46.32-PM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या काळात केवळ धार्मिक विधी या दरम्यान पार पडणार आहेत. रथ यात्रा तसेच पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
6/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/05193514/WhatsApp-Image-2020-07-05-at-1.46.54-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/9
![साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना हा उत्सव साजरा झाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/05193502/WhatsApp-Image-2020-07-05-at-1.46.54-PM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साई संस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तांविना हा उत्सव साजरा झाला.
8/9
![कोरोनाच्या सावटामुळे शिर्डी साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/05193450/WhatsApp-Image-2020-07-05-at-1.46.55-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या सावटामुळे शिर्डी साई मंदिरातील गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला.
9/9
![आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला दरवर्षी शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/05193439/WhatsApp-Image-2020-07-05-at-1.46.31-PM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला दरवर्षी शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion