एक्स्प्लोर

PHOTO : महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि तेलंगणात पावसाची कोसळधार; अनेक भागांत पूरस्थिती, रस्त्यांना नद्यांचं रुप

1/6
हा फोटो हैदराबाद येथील सिंगनेर कॉलनी येथील आहे. जेसीबीच्या मदतीने प्रभावित भागांतील लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

2/6
 आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोक बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

3/6
हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांत पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी लोक अडकून   पडल्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. तसेच काही भागांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

4/6
हा फोटो हैदराबादमधील दुर्गम चेरुवु केबल ब्रीजचा आहे. मुसळधार पावसामुळे चारही बाजूंनी पाणीच पाणी साचलं आहे. फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, पावसामुळे येथील   परिस्थिती किती गंभीर झाली आहे.

5/6
मुसळधार पावसामुळे शहरांतील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. शहरातील रस्त्यांना जणू नदीचं रूप घेतलं आहे. अनेक ठिकाणी गाड्या साचलेल्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. पावसामुळे अनेक   घरांत पाणी शिरल्यामुळे सामानचं नुकसान झालं आहे.

6/6
महाराष्ट्र, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगना या दोन्ही   राज्यांमध्ये पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे आतापर्यंत जवळपास, 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा फोटो हैदराबाद येथील हिमायत सागर येथील आहे. जवळपास   एका दशकानंतर याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार

El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News:  वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget