एक्स्प्लोर
Anushka Sharma | अनुष्काचं वर्कआउट रुटीन; गरोदरपणातही फिट अन् मेन्टेन
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at :
1/7

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने 31 डिसेंबर रोजी डिनर करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही अत्यंत आनंदी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत विराट कोहलीने कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचं सांगितलं होतं.
2/7

आपल्या बाळाच्या जन्मापूर्वी विराट आणि अनुष्काने कोरोना टेस्टही करुन घेतली आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
3/7

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यातही आपलं वर्कआउट सुरुच ठेवलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ट्रेडमीलवर वॉकिंग करताना दिसत आहे. यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे.
4/7

अनुष्का शर्माची डिलीवरी डेट याच महिन्यात आहे. अशातच ती आधीपेक्षा जास्त आपली काळजी घेताना दिसत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक व्हिडीओ पोस्ट करत अनुष्काने आपल्या गरोदरपणाबाबत माहिती दिली होती.
5/7

या व्हिडीओमध्ये ती एक ट्रेडमिलवर चालताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने क्युट असं संबोधलं आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, "क्यूटी... अशाप्रकराच्या स्टफसाठी मला सपोर्ट करा." अनुष्काच्या या वर्कआउट व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
6/7

अनुष्का शर्मा गरोदर असून जानेवारीत तिची डिलीवरी डेट आहे. परंतु, अनुष्काने गरोदरपणातही आपली फिगर आणि वजन मेंटेन केलं आहे. अनुष्का बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली, पण तिच्या फिगरवर मात्र फारसा फरक पडलेला दिसला नाही. याचं कारण म्हणजे, अनुष्काचं वर्कआउट रुटीन. अनुष्का गरोदरपणातही योगा आणि वर्कआउट करताना दिसून येते.
7/7

(Image Credit : @anushkasharma/Instagram)
Published at :
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
निवडणूक
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
राजकारण
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
निवडणूक
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'






















