एक्स्प्लोर
PHOTO : रांगोळीच्या माध्यमातून अंबाबाईचं रूप साकारलं! रांगोळी साकारण्यासाठी 8 दिवसांची मेहनत

1/6

पण अशाप्रकारे कलेच्या माध्यमातून देवीची भक्ती हे कलाकार करत आहेत.
2/6

3/6

ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी अक्षयला 8 दिवस लागले.
4/6

अक्षय शहापुरकर याने कोल्हापूरच्या महालक्ष्मीची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारली आहे.
5/6

रांगोळीच्या माध्यमातून शक्तीपीठं असलेल्या देवींची रुपं ते साकारात आहेत.
6/6

नवरात्रीनिमित्त पुण्यातील श्रीरंग कलादर्पण संस्थेमधल्या रांगोळी काढणाऱ्या कलाकारांनी एक वेगळा उपक्रम सुरु केला आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion