एक्स्प्लोर
In Pics | ड्रायव्हिंगचा अनोखा अनुभव देणारी Citroen C5 Aircross
1/7

पॉवर्ड ड्रायव्हर सीट, LED हेडलॅम्प, पॅनोरॅमिक सनरुफ, हॅन्ड फ्री टेलगेट ओपनिंग, फ्रन्ट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आणि कॅमेरा, पड्डल लॅम्प, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एयर क्वॉलिटी सिस्टम आणि इतर अनेक सुविधा या कारमध्ये देण्यात आल्या आहेत.
2/7

या कारमध्ये 2.0 डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. तसेच 8- स्पीड ऑटोमॅटिक गीयर बॉक्सची सुविधा आहे. त्यामुळे एक क्वॉलिटीच्या ड्रायव्हिंगचा अनुभव तुम्हाला नक्की मिळेल.
Published at :
आणखी पाहा























