एक्स्प्लोर

Bigg Boss 14 | कोण आहे निक्की तांबोळी? जिने जिंकलं सलमान खानसोबतच प्रेक्षकांचंही मन

1/9
सर्व फोटो : Instagram@NikkyTamboli
सर्व फोटो : Instagram@NikkyTamboli
2/9
सर्व फोटो : Instagram@NikkyTamboli
सर्व फोटो : Instagram@NikkyTamboli
3/9
बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतल्यापासूनच चर्चेत असणारी मराठमोठी निक्की तांबोळी आता  बिग बॉसच्या घरात किती दिवस टिकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

4/9
निक्की एक मॉडल आणि अभिनेत्री असून तिने 'कंचना 3', 'चिकती गदिलो चित्रकोट्टु' आणि 'थिप्पारा मीसम' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

5/9
निक्कीने 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री घेतना 'दिलबर' गाण्यावर परफॉर्मन्स दिला आणि सलमान खानसह सर्वच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला.

6/9
निक्की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. तमिळ, तेलगू चित्रपटांत निक्कीने भूमिका साकारलेल्या आहेत. तसेच चित्रपटांप्रमाणेच जाहीरातींमध्येही ती झळकली आहे.   सध्या निक्की मुंबईत राहते.

7/9
महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे राहणारी निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्च 1996 मध्ये झाला. निक्कीचे वडील उद्योजक आहेत. निक्कीचं शालेय शिक्षण औरंगाबादमध्ये पूर्ण झालं आहे.

8/9
निक्की तांबोळीने शोमध्ये एन्ट्री घेतल्यापासूनच सर्वांच लक्ष तिच्याकडे वेधलं आहे. फक्त प्रेक्षकांचंच नाहीतर निक्कीने सलमान खानचंही मन जिंकलं आहे. शोमध्ये एन्ट्री घेतानाच निक्कीने   अनेक गमतीशीर गोष्टी सांगितल्या त्यामुळे तिची तुलना बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिजसोबत केली जाऊ लागली आहे.

9/9
टेलिव्हिजन विश्वातील चर्चेत असणारा शो बिग बॉस 14 सुरु झाला आहे. बिग बॉसच्या घरात अनेक सेलिब्रिटींनी एन्ट्री घेतली आहे. परंतु, या सर्वांमध्ये चर्चा रंगल्या आहेत त्या निक्की तांबोळीच्या.   सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, कोण आहे निक्की तांबोळी?

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं

Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget