एक्स्प्लोर
बाबा रामदेव यांचं कोरोनिल किट ट्विटरवर ट्रेंड; मीम्सचा पाऊस
1/14

2/14

3/14

4/14

5/14

6/14

7/14

8/14

9/14

10/14

11/14

12/14

13/14

14/14

जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच जगभरातील वैज्ञानिक कोरोनावर औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच योगगुरु रामदेव बाबांच्या पंतंजलीने कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत कोरोनिल किट लॉन्च केलं. परंतु, आयुष मंत्रालयाने पतंजलीला याची जाहिरात करण्यास बंदी घातली असून पतंजलिकडे या औषधासंदर्भात संपूर्ण माहिती मागितली आहे. त्यानंतर कोरोनिल आणि बाबा रामदेव ट्विटरवर ट्रेंड होत असून ट्विटरवर मीम्स शेअर करत आहेत.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
चंद्रपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















