IN PICS | टेक्सासमध्ये ‘शीत’कहर; पाहूनच भरेल हुडहुडी
टेक्सास शहरात परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे. इथं अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. अतिशय ठराविक आणि कमी भागांमध्येच वीजपुरवठा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरिसरातील कारंजेही गोठले असल्याचं चित्र टेक्सासमध्ये पाहायला मिळत आहे.
रस्त्यांपासून इथल्या समुद्रकिनारी भागांवरही बर्फाची जाड चादर पाहायला मिळत आहे.
बर्फवृष्टीमध्ये या भागात नेमकं किती नुकसान झालं आहे याचा अंदाज बर्फ साचलेल्या पंख्यांकडे पाहून लावता येत आहे.
भारतात यंदाच्या वर्षी कडाक्याची थंडी पडली होती. किंबहुना सध्याही उत्तरेकडील राज्यांमध्ये हा शीतप्रकोप सुरुच आहे. येत्या काही दिवसांमध्ये शीतलहरीचा कडाका कमी होण्याची चिन्हंही आहेत. पण, तिथं परदेशात मात्र परिस्थिती काही वेगळीच आहे. सध्या अमेरिकेमध्ये बर्फवृष्टीदरम्यानच सुटणारा सोसाट्याचा वारा हा परिस्थिती अधिकच बिकट बनवून जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -