In Pics | Whitney Wolfe Herd सर्वात कमी वयाची अब्जाधीश महिला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
Whitney Wolfe Herd या अगोदर प्रसिद्ध डेटिंग अॅप Tinder मध्ये कामाला होती. Bumble हे जगातील सर्वाधिक कमाई करणारे अॅप आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
Bumble App हे लोकेशन बेस्ड अॅप असून जे यूजर्सना कम्युनिकेशनची सेवा प्रदान करतात.
3
ऑनलाइन डेटिंग अॅप Bumble ची CEO व्हिटनी वोल्फ हेर्ड सर्वात कमी वयाची अब्जाधीश महिला बनली आहे.
4
Bumble जगातील सर्वात मोठी दुसरी ऑनलाइन डेटिंग कंपनी आहे. ज्यात व्हिटनी वोल्फची जवळपास 12 टक्के भागीदारी आहे.
5
तिच्या नावावर सर्वात कमी वयाची महिला अब्जाधीश बनण्यााचा रेकॉर्ड नावावर झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -