Airports In Pakistan: अशी आहेत पाकिस्तानातील विमानतळ, पाहा भारतातील विमानतळांच्या तुलनेत कशी आहे त्यांची अवस्था?
सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती ही फारच बेताची आहे. पण पाकिस्तानच्या विमानतळांचा देखील काहीशी अशीच अवस्था आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही विमानतळं पाहून तुम्हाला वाटेल की हे काही विमानतळं नसून ही रेल्वे स्थानकं आहे.
पाकिस्तानातील कराची शहरातील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पाकिस्तानातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे.
तर इस्लामाबाद विमानतळ हे पाकिस्तानातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.
अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे लाहोरमध्ये आहे. हे देखील पाकिस्तानातील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे.
पाकिस्तानातील जिन्ना, कराची आणि इस्लामाबाद विमानतळानंतर वाहतुकीच्या दृष्टीने हे तिसरे मोठे विमानतळ आहे.
बाचा खान आंतरराष्ट्रीय विमानतळाला आधी पेशावर आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जात होते.
हे पाकिस्तानातील चौथे मोठे आणि व्यस्त विमानतळ आहे.
पाकिस्तानच्या मुल्तान या शहरामध्ये स्थित मुल्तान आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पाकिस्तानतले पाचवे सर्वात मोठे विमानतळ आहे.
हे विमानतळ दक्षिण पंजाबमधील सर्वात मोठे आणि व्यस्त विमानतळ आहे.