PHOTO: स्वप्नवतच! कासवासारखं दिसणारं अवाढव्य तरंगतं शहर; पाहून तुमचेही डोळे विस्फारतील
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
19 Nov 2022 09:36 PM (IST)
1
PHOTO: स्वप्नवतच! कासवासारखं दिसणारं अवाढव्य तरंगतं शहर; पाहून तुमचेही डोळे विस्फारतील
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कासवाच्या आकाराचं अवाढव्य तरंगतं शहर पॅन्जिओज ठरु शकते.
3
जगातील सर्वात मोठी याट किंवा नौका.
4
अठराशे फूट लांब, दोन हजार फूट रुंद याटमध्ये एकाच वेळी 60 हजार प्रवासी प्रवास करु शकणार.
5
प्रसिद्ध डिझायनर लाझारिनीची ही संकल्पना आहे.
6
65 हजार कोटींचा निधी जमला तर 2033 मध्ये काम सुरु होऊन आठ वर्षात याट तयार होणार आहे.
7
ज्यामध्ये विविध हॉटेल्स, शॉपिंग सेंटर्स, उद्याने, जहाज आणि विमानतळं देखील असेल.
8
इथं राहण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व सुविधांचा देखील समावेश आहे.
9
या अनोख्या शहराच्या निर्मितीचं काम 2033 पासून सुरु होणार आहे.
10
याचं एक डिझाईन नुकतंच समोर आलं आहे. जे पाहिल्यानंतर आपले डोळे विस्फारल्याशिवाय राहत नाहीत.