हनीमूनच्या रात्री मुलगी अन् जावयासोबत आईदेखील एकाच खोलीत झोपते, 'या' देशातील विचित्र प्रथा

मानवी जीवनात अनेक वर्ष प्रथांना जपलं जातं. कोणतीही प्रथा सहजासहजी माणसाच्या आयुष्यातून जात नाही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जगभरातील अनेक विचित्र प्रथा अनेकदा चर्चेचा विषय असतात.

अशीच एक प्रथा सध्या चर्चेत आहे.
हनीमूनच्या रात्री नवविवाहित दाम्पत्यासह नवरीची आईदेखील त्याच रुममध्ये झोपते, अशी एक प्रथा आहे.
आफ्रिकेतील अनेक जनजाती आहेत, जिथे ही प्रथा अजूनही सुरुच आहे.
या देशात लग्न झाल्यानंतर हनीमूनच्या रात्री दाम्पत्यासह नवरीची आईदेखील त्याच रुममध्ये झोपते.
दरम्यान, जर नवरी मुलीला आई नसेल तर घरातील दुसरी कोणीतरी वयस्कर महिला त्या रुममध्ये झोपण्यासाठी पाठवली जाते.
त्यादिवशी नवरीची आई नव दाम्पत्याला वैवाहिक जीवनाशी निगडित काही महत्त्वपूर्ण बाबी सांगते.
मीडिया रिपोर्टनुसार, दाम्पत्याची आई सर्वांना हे देखील सांगते की हनीमूनची पहिली रात्र कशी होती.