वर्षभर एकच फळ विकतात अन् करोडपती बनतात; आशियामधील सर्वात श्रीमंत गाव भारतात
मुकेश चव्हाण
Updated at:
24 Mar 2025 12:55 PM (IST)

1
शिमला जिल्ह्यातील मडावग गाव आशियामधील सर्वात श्रीमंत गाव बनले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मडावगमधील सफरचंदाची शेती करणारे प्रत्येक कुटुंब करोडपती झाले आहेत.

3
मडावग गाव सफरचंदाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे.
4
मडावगमधील प्रत्येक कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 35 ते 80 लाख इतके आहे.
5
मडावगमधील सफरचंदाने जम्मू काश्मीरच्या सफरचंदांनाही मागे टाकले आहे.
6
मडावगमधील सफरचंदाला परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे.