Miss World 2021 : यंदाची मिस वर्ल्ड पोलंडची कॅरोलिना!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Mar 2022 11:48 PM (IST)
1
यंदाच्या 'मिस वर्ल्ड 2021' चा किताब पोलंडची कॅरोलिना बिलाव्स्का (Karolina Bielawska) हिने पटकावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मिस इंडिया मनसा वाराणसी टॉप 13 च्या यादीत प्रवेश केल्यानंतर टॉप 6 मध्येही स्थान मिळवू शकली नाही.
3
यंदाची ही 70 वी मिस वर्ल्ड स्पर्धा होती. ज्यामध्ये 97 देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते.
4
हा कार्यक्रम यापूर्वी 2020 मध्ये होणार होता, परंतु कोविडमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.
5
युनायटेड स्टेट्सची श्री सैनी ही पहिली उपविजेती आणि कोट डी'आयव्होरची ऑलिव्हिया येस ही दुसरी उपविजेती आहे.
6
सध्या मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत असलेल्या कॅरोलिनाला पीएचडी करण्याची इच्छा आहे.
7
कॅरोलिनाला पोहणे, स्कूबा डायव्हिंग आणि टेनिस आणि बॅडमिंटन खेळणे आवडते.