Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Miss World 2021 : पोलंडची कॅरोलिना ठरली 'विश्वसुंदरी'; थाटात पार पडली अंतिम फेरी
मिस वर्ल्ड 2021 चा किताब पोलंडची कॅरोलिना बिलाव्स्का (Karolina Bielawska) हिने पटकावला आहे. (Miss Universe/ Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिस वर्ल्ड 2019 जमैकाच्या टोनी-अॅन सिंगने कॅरोलिना बिलाव्स्काला मिस वर्ल्डचा मुकुट घातला.(Miss Universe/ Instagram)
मिस वर्ल्ड स्पर्धेचा कार्यक्रम यापूर्वी 2020 मध्ये होणार होता, परंतु कोविडमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. (Miss Universe/ Instagram)
मिस इंडिया असणारी मनसा वाराणसी टॉप 13 च्या यादीत प्रवेश केल्यानंतर टॉप 6 मध्ये ही स्थान मिळवू शकली नाही. (Miss Universe/ Instagram)
यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये 97 देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. (Miss Universe/ Instagram)
यंदाची ही 70 वी मिस वर्ल्ड स्पर्धा होती. (Miss Universe/ Instagram)
मानुषी छिल्लरने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. (Miss Universe/ Instagram)
संपूर्ण जगातून कॅरोलिना बिलाव्स्कावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Miss Universe/ Instagram)