Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India May Millionaires This Year: भारतातून श्रीमंतांची संख्या कमी होणार? यावर्षी तब्बल 6,500 श्रीमंत भारतीय सोडू शकतात देश, अहवलातून झाले स्पष्ट
हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशनच्या अहवलानुसार, या वर्षात जवळपास 6,500 भारतीय देश सोडून सिंगापूर,दुबई यांसारख्या देशांमध्ये स्थायिक होण्याची शक्यता असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर मागील वर्षी जवळपास 10,800 श्रीमंत लोकांनी चीनमधून इतर देशांत स्थलांतर केले होते.
मागील वर्षी भारतातून जवळपास 7,500 श्रीमंत लोकांनी परदेशांत स्थलांतर केलं होतं.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर युनाडेट किंगडमचा समावेश आहे.
युनाडेट किंगडम मधून 3200 श्रीमंत लोकं देश सोडून जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या श्रीमंतांची पसंती ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब, सिंगापूर, अमेरिका, स्वित्झर्लंड या देशांना देणार असल्याची शक्यता देखील या अहवालातून वर्तवण्यात आली आहे.
या अहवलात जे इतर देशांमध्ये कोटींची गुंतवणूक करु शकतात अशा लोकांना स्थान देण्यात आले आहे.
यामध्ये रोख रक्कम, मालमत्ता किंवा शेअर्स यांच्या आधारे निष्कर्ष ठरवण्यात येतात.