Iran Hanged Report: 'या' देशांत फाशीचे प्रमाण सर्वात जास्त, धक्कादायक अहवाल समोर
इराणचे सरकार कायदे मोडणाऱ्या लोकांना मरणाची शिक्षा देण्यास कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइराण हा शरिया कायद्याचे पालन करणारा देश आहे. तो इस्लामिक कायद्याचे काटेकोरपणे पालन करतो.
गेल्या वर्षी इराणमध्ये हिजाबच्या विरोधात गदारोळ झाला होता.
हिजाबच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या खूप लोकांना इराणमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
इराणच्या आतंरराष्ट्रीय ऍम्नेस्टीमधील मानवाधिकाराच्या अहवालानुसार, इराणमध्ये 2023 या वर्षात 194 लोकांना फाशी देण्यात आली आहे. याचाच अर्थ असा की, इराणमध्ये दर सहा तासाला लोकांना फाशी देण्यात येते.
इराणमध्ये जेव्हा फाशी देण्याची वेळ येते तेव्हा समोर कोण आहे हे देखील पाहिले जात नाही.
गेल्या वर्षी इराणमध्ये गुप्तचर माहिती दिल्याच्या आरोपाखाली देशाचे माजी उपसंरक्षण मंत्री अलीरेझा अकबरी यांना फाशी देण्यात आली होती.
एका अहवानुसार, इराणच्या सरकारने गेल्या वर्षी 582 लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.
इराणमध्ये 2021 मध्ये 333 लोकांना फाशी देण्यात आली असून 2022 च्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे.