Photo : यम्मी... नजरेची अन् जिभेची भूक भागवणारे Burgers, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी!
नजरेची आणि जिभेची मेजवानी, रंगबेरंगी बर्गर! (photo : @burgersahoyindia/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोटो पाहून तुम्हाला कळलंच असेल ह्या स्वादिष्ट बर्गरचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे वेगवेगळे रंग आणि चव.. (photo : @burgersahoyindia/IG)
या बर्गरची नावंही अगदी भन्नाट आहेत, थक थक बर्गर ते शेहेनशाह बर्गर असे अनेक उत्तमोत्तम पर्याय इथे उपलब्ध आहेत (photo : @burgersahoyindia/IG)
हिरव्या, लाल, गुलाबी रंगाचे हे बर्गर सध्या खवय्यांना आकर्षित करतायत.. (photo : @burgersahoyindia/IG)
हे बर्गर खाण्यासाठी तुम्हाला यावं लागेल खवय्यांच्या नगरीत अर्थात पुण्यात! पुण्यातील औंध मध्ये तुम्हाला या बर्गरचा आस्वाद घेता येईल. (photo : @burgersahoyindia/IG)
या बर्गरची किंमत रुपये 130 पासून सुरू होते, तसेच यामध्ये अनेक विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. (photo : @burgersahoyindia/IG)
पुण्याच्या बर्गर्स अहोय च्या www.burgersahoy.com या साईटवर जाऊन घरबसल्या ऑनलाइन रंगेबेरंगी विविध चवीचे बर्गर ऑर्डर करू शकता! (photo : @burgersahoyindia/IG)