Times Square : न्यूयॅार्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकला!
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
05 Aug 2023 10:03 AM (IST)
1
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो न्यूयॅार्कमध्ये झळकले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राहुल कनाल यांनी नुकताच एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश केला होता
3
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले पहिले नेते ज्यांचा फोटो टाइम्स स्क्वेअरवर झळकला
4
याशिवाय राहुल कनाल यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला
5
एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले