एक्स्प्लोर

युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप

(Photo Credit : GettyImages)

1/11
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळं संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. (Photo Credit : GettyImages)

2/11
रशिया एकापाठोपाठ एक युक्रेनमधील शहरांचा ताबा मिळवत आहे. (Photo Credit : GettyImages)

3/11
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खेरसेनच्या महापौरांनी रशिया पोर्ट शहर काबीज करण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे. (Photo Credit : GettyImages)

4/11
परंतु, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पोर्टमध्ये अद्याप युद्ध सुरू असल्याचं म्हटलं आहे. (Photo Credit : GettyImages)

5/11
वृत्तसंस्था रॉयटर्स आणि एपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, खेरसन शहरावर रशियानं पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. (Photo Credit : GettyImages)

6/11
खेरसनचे महापौर इगोर कोलीखाएव (Igor Kolykhaev) म्हणाले की, रशियन सैनिकांनी शहरात प्रवेश केला आहे. अशात महापौरांनी रशियन सैन्याकडे स्थानिक नागरिकांना गोळ्या घालू नये, अशी विनंती केल्याचंही महापौरांनी सांगितलं आहे. (Photo Credit : GettyImages)

7/11
खेरसन युक्रेनमधील बंदरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. हे जवळपास 300,000 लोकसंख्या असलेलं शहर आहे. हे शहर काळ्या समुद्राजवळून वाहणाऱ्या नीपर नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे. (Photo Credit : GettyImages)

8/11
जर रशियन सैन्यानं या शहराचा पूर्णपणे ताबा घेतला, तर जवळच असलेल्या कालव्यातून बंद झालेला पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल. त्याशिवाय रशिया क्रीमिया भागात युक्रेन सरकारनं बंद केलेला पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत करु शकतं. (Photo Credit : GettyImages)

9/11
युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असल्याचा आरोप रशियाने केला आहे. खारकीव्हमधून या विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर पडू देत नसल्याचे भारतातील रशियन दूतावासाने म्हटले. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी रशियन सैन्य मदत करणार असल्याचे रशियन दूतवासाने म्हटले आहे. मागील सात दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. (Photo Credit : GettyImages)

10/11
भारतातील रशियन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेली माहिती माध्यमांनी दिली. या माहितीनुसार, युक्रेनमधील खारकीव्ह येथील भारतीय विद्यार्थ्यांना बेलगोरोद येथे जायचे आहे. मात्र, युक्रेनकडून या विद्यार्थ्यांना अटकाव करण्यात आला असून ओलीस ठेवले आहे. (Photo Credit : GettyImages)

11/11
युक्रेनच्या सुरक्षा जवानांकडून या विद्यार्थ्यांचा वापर मानवी ढाल म्हणून केला जात असल्याचा आरोप रशियाने केला आहे. या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत रशियात जाण्यापासून अडवले जात आहे. या प्रकारासाठी युक्रेनचे अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.(Photo Credit : GettyImages)

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : स्वर्गीय अजित दादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
स्वर्गीय अजितदादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे

Commonwealth Games 2026 : भालाफेकीत भारताने एकाच वेळी जिंकली 2 पदके! नीरजने सिल्वर, तर शेवटच्या थ्रोमध्ये यशवीरने खेचून आणले कांस्य; पाकिस्तानचा नदीम पहिल्याच फेरीत चारीमुंड्या चित!
भालाफेकीत भारताने एकाच वेळी जिंकली 2 पदके! नीरजने सिल्वर, तर शेवटच्या थ्रोमध्ये यशवीरने खेचून आणले कांस्य; पाकिस्तानचा नदीम पहिल्याच फेरीत चारीमुंड्या चित!
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 

भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा

बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget