Smallest Dog Breeds : गोंडस आणि चपळ... जगातील सर्वात लहान आकाराचे कुत्रे, टॉप 10 यादी पाहा
पूडल (Poodle) : कुरळ्या केसांचा हा कुत्रा दिसायला फार गोड दिसतो. टॉय पूडलचा आकार 24 ते 26 सेमी इतका असतो. (PC:istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपॅपिलॉन (Papillon dog) : या लहान कुत्र्यांना त्यांच्या कानाच्या आकारामुळे बटरफ्लाय डॉग असंही म्हणतात. त्यांची सरासरी उंची 8-11 इंच असते. (PC:istock)
शिह त्झू (Shih Tzu) : हे आशियाई जातीचे कुत्रे असून त्यांची सरासरी उंची 9-10.5 इंच असते. (PC:istock)
हवानीज (Havanese) : हा क्युबाचा राष्ट्रीय कुत्रा आहे. हे खूप उत्साही आणि चपळ असतात. (PC:istock)
चिहुआहुआ (Chihuahua) : या जातीच्या कुत्र्याची सरासरी उंची 5-8 इंच असते. ही जगातील जगातील सर्वात लहान कुत्र्यांची प्रजाती मानली जाते. (PC:istock)
पोमेरेनियन (Pomeranian) : पोमेरेनियन कुत्र्यांची सरासरी उंची 5-8 इंच असते. (PC:istock)
यॉर्कशिर टेरीर (Yorkshire Terrier) : हा कुत्रा छोट्या आकाराचा असून त्याचा रंग राखाडी आणि तांबडा असा असतो. हे अत्यंत चपळ असतात. (PC:istock)
बोस्टन टेरीर (Boston Terrier) : हा कुत्रा छोट्या आकाराचा असून त्याचा रंग राखाडी, काळा, किंवा तांबडा रंगाचे असतात आणि त्यावर पांढरे चट्टेही असतात. (PC:istock)
पग (Pug) : पग आकाराने लहान असतात, त्यांची सरासरी उंची 10-13 इंच आहे. (PC:istock)