Pune Accident : पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर 11 वाहनं एकमेकांवर आदळली; एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2023 05:07 PM (IST)
1
पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर तब्बल 11 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
3
अपघातात 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
4
या अपघातामध्ये स्कूल बस, दुचाकी आणि ट्रकचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती आहे.
5
दरम्यान, कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ हा विचित्र अपघात झाला.
6
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला ट्रकने जोराची धडक दिली.
7
पण सुदैवाने या अपघातात शाळकरी मुले बचावली आहेत. यातील दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.