कुठे आहे भारतातील सर्वात मोठं स्वयंपाकघर? जाणून घ्या सविस्तर
भारतातील सर्वात मोठे स्वयंपाघर हे अमृतसर मध्ये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमृतसर मध्ये असलेलं सुवर्ण मंदिर हे जगातील धार्मिक स्थळांपैकी एक आहे. (Photo Credit : Pixabay)
येथे जगभरातील जवळपास लाखो भाविक दर्शनासाठी येतात. (Photo Credit : Pixabay)
मंदिरातील स्वयंपाकघर हे येथील सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. (Photo Credit : Pixabay)
या मंदिराच्या लंगर हॉल मध्ये जवळपास 75,000 - 1 लाख भाविक मोफत जेवतात. (Photo Credit : Pixabay)
धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी ही संख्या लाखांच्यावर पोहोचते. (Photo Credit : Pixabay)
लंगरमध्ये दिले जाणारे अन्न पूर्णपणे शाकाहारी असते. (Photo Credit : Pixabay)
जेवणात मुख्यत्वे पोळी, डाळ, भाजी आणि गोड पदार्थ असतो. (Photo Credit : Pixabay)
भाविकांची श्रद्धा लक्षात घेता १२,000 किलो पिठापासून दिवसभरात जवळपास २ लाख पोळ्या बनवल्या जातात. (Photo Credit : Pixabay)
या साठी ऑटोमॅटिक रोटी मेकरचा वापर केला जातो. (Photo Credit : Pixabay)