Hyderabad: चारमिनार तिरंगी रोषणाईने सजला; पाहा सुंदर फोटो
चारमिनार हे तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहराच्या मध्यभागी स्थित आहे. ही ऐतिहासिक वास्तू चारमिनार रोडवर मुशी नदीच्या पूर्व तीरावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहैदराबादमधील चारमिनार ही वास्तू रात्रीच्या वेळी अतिशय सुंदर दिसते.
चारमिनार असलेल्या जुन्या शहरात दररोज हजारो लोक येत असतात.
रात्रीच्या वेळी चारमिनारवर तिरंग्याच्या रंगांची रोषणाई केली जाते.
चारमिनार हे हैदराबाद शहरातील एक प्रतिष्ठित ठिकाण आहे. स्मारकाच्या सभोवतालचा परिसर ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे.
चारमिनारच्या सभोवताली अनेक आकर्षक ठिकाणं आहेत. परंतु रात्रीच्या वेळी चारमिनार हे खास आकर्षण ठरते.
या सुंदर फोटोतून तुम्हाला याचा अंदाज येईलच.
चारमिनार दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत खुलं असतं.
चारमिनारसाठी केवळ 5 रुपये प्रवेश शुल्क आहे.
चारमिनार जुन्या शहरातील आदरणीय मक्का मशीद मुस्लिमांना आकर्षित करते.
आयुष्यात एकदा तरी या ऐतिहासिक स्थळाला भेट द्यावी.