एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
CM Eknath Shinde: चौकार... षट्कार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात जोरदार बँटिंग, चौफेर फटकेबाजी!
CM Eknath Shinde: राजकीय मैदानावर ऐतिहासिक बंडाची बॅट फिरवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रिकेटच्या खऱ्याखुऱ्या मैदानात उतरले होते. क्रिकेटच्या मैदानात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली.
![CM Eknath Shinde: राजकीय मैदानावर ऐतिहासिक बंडाची बॅट फिरवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रिकेटच्या खऱ्याखुऱ्या मैदानात उतरले होते. क्रिकेटच्या मैदानात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/e1cc0a98e4c1d2324d6ba80d385dbcbe167385028537588_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Maharashtra CM Eknath Shinde
1/8
![CM Eknath Shinde: राजकीय मैदानावर ऐतिहासिक बंडाची बॅट फिरवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रिकेटच्या खऱ्याखुऱ्या मैदानात उतरले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/90216bcd9c7d86c51e07e470bed2d0b1b42bd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
CM Eknath Shinde: राजकीय मैदानावर ऐतिहासिक बंडाची बॅट फिरवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे क्रिकेटच्या खऱ्याखुऱ्या मैदानात उतरले होते.
2/8
![क्रिकेटच्या मैदानात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/1e4e7cecc59f16acfe54ed9b83cac12780653.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेटच्या मैदानात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली.
3/8
![बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या चषक स्पर्धेला मुख्यमंत्री उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/9138d22302fd5f9b1489eee1af96bdc3b12b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या चषक स्पर्धेला मुख्यमंत्री उपस्थित होते.
4/8
![धर्मवीर आनंद दिघे चषक स्पर्धेला मुख्यमंत्री शिंदेंनी हजेरी लावली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/92de12286d9ba5363c3c6b3b1a8b118c40bbb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धर्मवीर आनंद दिघे चषक स्पर्धेला मुख्यमंत्री शिंदेंनी हजेरी लावली होती.
5/8
![बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं 'धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023' क्रिकेट स्पर्धेचं शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/2ea8cce4549a012a9aa96252412690fe4c84c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं 'धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023' क्रिकेट स्पर्धेचं शिंदे यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आलं.
6/8
![यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्रिकेटचा आनंद घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/1aba78e23f48cf19086676e0cca55ece884c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्रिकेटचा आनंद घेतला.
7/8
![कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार बॅटिंग केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/464b9c46b2f3335c6bb1dad807bebec525a11.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार बॅटिंग केली.
8/8
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/26319a0323591a2ee1e5052e0c06d2adcfc4f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली.
Published at : 16 Jan 2023 11:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion