ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • टेक-गॅजेट
  • PHOTO : Mahindra XUV700 चे बुकिंग 'या' दिवशी सुरु; जाणून घ्या त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये

PHOTO : Mahindra XUV700 चे बुकिंग 'या' दिवशी सुरु; जाणून घ्या त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये

एबीपी माझा वेब टीम Updated at: 01 Oct 2021 11:08 AM (IST)
1

दिग्गज ऑटो कंपनी महिंद्राने आपल्या Mahindra XUV700 ची किंमत जाहीर केली आहे. तसेच या कारच्या बुकिंगची तारीखही जाहीर केली आहे. (photo tweeted by @MotorBeam)

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

उद्यापासून म्हणजे 2 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबरपासून अशा दोन टप्प्यात या कारचे बुकिंग आपल्याला दोन फेजमध्ये करता येणार आहे. (photo tweeted by @MotorBeam)

3

पहिल्या 25 हजार Mahindra XUV700 AX7 टॉप-अॅन्ड मायनस पॅक कारची किंमत ही 20 लाखांच्या आत असेल. ही किंमत केवळ पहिल्या 25 हजार कार्स साठीच आहे. (photo tweeted by @MotorBeam)

4

सोनी 3D साऊंड, इलेक्ट्रिक स्मार्ट डोअर हँडल, 360o सराऊंड व्ह्यू, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्क ब्रेक आणि वायरलेस चार्जिंग असे फिचर्स या कारमध्ये पहायला मिळतात.(photo tweeted by @MotorBeam)

5

या कारमध्ये आपल्याला ADAS फीचर्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 18 इंच अलॉय व्हील, 6 वे पावर सीट अशी वैशिष्ट्ये पहायला मिळतात. ही कार 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेल इंजिनच्या प्रकारात बाजारात येत आहे. (photo tweeted by @MotorBeam)

6

ड्रायव्हरच्या समोर असलेला ट्वीन डिस्प्ले हा एचडी स्क्रीन आणि एड्रोनोएक्स इंफोमॅटिक युक्त असा आहे. Alexa आणि AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने युक्त असलेली ही भारतातील पहिली कार आहे. (photo tweeted by @MotorBeam)

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.