South Korea Airplane Crashed: मोठी बातमी: धावपट्टीवरुन चाक घसरले, 181 प्रवाशांसह विमान कोसळले, 23 जणांचा मृत्यू
मुकेश चव्हाण
Updated at:
29 Dec 2024 07:37 AM (IST)
1
दक्षिण कोरियामध्ये 181 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरल्याने मोठा अपघात झाला.
3
दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरले. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला.
4
नेमकं काय घडलं?- जेजू एअरचे विमान 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट्स घेऊन थायलंडहून परतत होते आणि लँडिंग दरम्यान क्रॅश झाले.
5
विमानतळ दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात आहे.
6
स्थानिक मीडियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये विमानातून धूर निघताना दिसत आहे.
7
योनहाप न्यूज एजन्सीनुसार, हे विमान बँकॉकहून येत होते आणि धावपट्टीवरून घसरले आणि कुंपणाला धडकले.
8
सदर घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.07 वाजता दक्षिण-पश्चिम कोस्ट विमानतळावर घडली.