Shiv Jayanti 2023 : सोलापुरात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं शिवजयंतीचा सोहळा संपन्न
संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जात आहे. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरात श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित पाळणा सोहळा संपन्न झाला (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा जन्मोत्सव (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
साजरा करण्यासाठी हजारो महिला एकत्रित आल्या आहेत. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर दरवर्षी पारंपारिक पाळणा सोहळा पार पडतो. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
त्याच पद्धतीने दोन वर्षांपूर्वी सोलापुरात देखील श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
महामंडळाच्या वतीने पाळणा सोहळ्याला सुरुवात करण्यात आली होती. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
मात्र मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे हा सोहळा साजरा करता आलेला नव्हता. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
मात्र दोन वर्षानंतर हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून महिला सोलापूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित आल्या आहेत (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
मागील महिनाभरापासून या अभूतपूर्व सोहळ्याचे नियोजन सुरू होते. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
या सोहळ्यासाठी महिलांना पारंपारिक वेशभूषेत येण्याचे आवाहन मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले होते. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
काठपदर साडी, अंबाडा,गजरा ,सर्व पारंपरिक दागिने, नथ,चंद्रकोर,वज्रटीक,कोल्हापुरी साज चढवून महिलांनी या सोहळ्याला उपस्थिती लावलीय. (ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
पाहा प्रवीण गायकवाड यांनी टिपलेले सोहळ्याचे ड्रोन फोटो!
(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)
(ड्रोन सौजन्य : प्रवीण गायकवाड)