विठ्ठल... विठ्ठल... माऊलींच्या गाभाऱ्याला द्राक्षांची आरास; महाशिवरात्रीनिमित्त जलाभिषेक
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
19 Feb 2023 08:28 AM (IST)
1
महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
राज्यातही ठिकठिकाणी भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
3
राज्यातील महत्त्वाच्या शिवमंदिरांमध्येही भाविकांनी गर्दी केली होती.
4
काल (शनिवारी) रात्री बारा वाजता विठ्ठलाच्या मस्तकावर असणाऱ्या पिंडीवर गंगोत्री येथून गंगाजल आणून जलाभिषेक करण्यात आला.
5
मंदिराचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी विठुरायावर जलाभिषेक केला.
6
पूर्वीपासून ही पद्धत चालत आली असून पूर्वी श्रीमंत होळकर घराण्याच्या वंशजांकडून गंगाजलानं अभिषेक केला जायचा.
7
विठुरायाच्या मस्तकावर देवाने पिंडी धारण केल्यानं हे हरी हर रूप मानलं जातं.
8
याच निमित्ताने रात्री मंदिराला द्राक्षाची सुंदर आरास करण्यात आली होती