Akkalkot : मोहन भागवत अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला
प्रिया मोहिते
Updated at:
25 Jun 2024 01:37 PM (IST)
1
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारसंघचालक मोहन भागवत यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन भागवत यांनी दर्शन घेतले.
3
या वेळी स्वामींच्या मंदिरात समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अमोल भोसले यांनी सरसंघचलकांचे स्वागत केले.
4
मोहन भागवत यांना स्वामींची प्रतिमा, मूर्ती व शाल देऊन सत्कार केला.
5
मोहन भागवत यांनी सोमवारी सकाळी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.
6
मोहन भागवत यांनी नतमस्तक होऊन स्वामींचे दर्शन घेतले.
7
मोहन भागवत यांनी मंदिरासह अन्नछत्र मंडळाला ही भेट दिली.
8
image 8