Ujani Dam : स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरण तिरंगी विद्युत रोषणाईने नटले

आज देशभरात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या निमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उजनी धरणावर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Independence Day Ujani Dam

Sponsored Links by Taboola