एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Navratri 2022 : आठव्या माळेला रुक्मिणी माता दुर्गादेवीच्या सजली रुपात, पाहा फोटो
Navratri 2022 : विठुरायालाही अतिशय दुर्मीळ अश्या ठेवणीतील दागिन्याने सजविण्यात आले
![Navratri 2022 : विठुरायालाही अतिशय दुर्मीळ अश्या ठेवणीतील दागिन्याने सजविण्यात आले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/6d69b24746f8897c95e78898f8af2248166484674716189_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Navratri 2022
1/9
![शारदीय नवरात्रीचा आठव्या दिवशी रुक्मिणी माता दुर्गादेवीच्या रुपात सजली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/a2b8611805e512b0940820b28bced9064ab44.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शारदीय नवरात्रीचा आठव्या दिवशी रुक्मिणी माता दुर्गादेवीच्या रुपात सजली.
2/9
![तर विठुरायला मौल्यवान पारंपरिक अलंकारात आणि पोशाखात सजविण्यात आले आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/6b1c2a5f1661ff6b99f3e909100fa5292c2fc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर विठुरायला मौल्यवान पारंपरिक अलंकारात आणि पोशाखात सजविण्यात आले आहे
3/9
![दुर्गादेवीच्या रुपात सजलेलल्या रुक्मिणी मातेचं रूप अधिक खुलून दिसत होते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/556d6b5b04204a85a6ed71c5dca551bc520a5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुर्गादेवीच्या रुपात सजलेलल्या रुक्मिणी मातेचं रूप अधिक खुलून दिसत होते
4/9
![मातेला सजवताना सोन्याचा मुकुट, लहान सरी , मोठी नथ , कर्णफुलांची जोड, मंगळसूत्र , मोत्यांचा तुरा , रूळ जोड , पैंजण , सोन्याचे बाजूबंद , तारा मंडळ , आणि जडावाचे हार असे दागिने परिधान करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/3dae5bd3b5025ece6eaf255486a89739310b3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मातेला सजवताना सोन्याचा मुकुट, लहान सरी , मोठी नथ , कर्णफुलांची जोड, मंगळसूत्र , मोत्यांचा तुरा , रूळ जोड , पैंजण , सोन्याचे बाजूबंद , तारा मंडळ , आणि जडावाचे हार असे दागिने परिधान करण्यात आले.
5/9
![अतिशय मौल्यवान हिरेजडीत दागिन्याने मातेला परिधान केल्याने हे रुप अतिशय लोभस दिसत आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/0ad4a5f949b7fd674c2556047da5032b29579.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अतिशय मौल्यवान हिरेजडीत दागिन्याने मातेला परिधान केल्याने हे रुप अतिशय लोभस दिसत आहे .
6/9
![भाळी वैशिष्ट्यपूर्ण मळवट आणि त्यावर दागिन्याचा साज यामुळे विठ्ठल मंदिरात दुर्गादेवी अवतरल्याचा आभास होत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/2340b3021bafed83b332a9341a853c33ccba4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाळी वैशिष्ट्यपूर्ण मळवट आणि त्यावर दागिन्याचा साज यामुळे विठ्ठल मंदिरात दुर्गादेवी अवतरल्याचा आभास होत होता.
7/9
![शारदीय नवरात्रीनिमित्त रुक्मिणी मातेला दुर्गा देवीच्या पोशाखात सजविण्यात आले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/3574846359b6f2e89b2b91fe45ac15ba923e3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शारदीय नवरात्रीनिमित्त रुक्मिणी मातेला दुर्गा देवीच्या पोशाखात सजविण्यात आले
8/9
![विठुरायालाही अतिशय दुर्मीळ अश्या ठेवणीतील दागिन्याने सजविण्यात आले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/c645d863acb1229e57d21a2b7127cb1884d87.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठुरायालाही अतिशय दुर्मीळ अश्या ठेवणीतील दागिन्याने सजविण्यात आले
9/9
![नवरात्रीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची लोभस रूपे पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/d767c029bc301f4d2455ea86c30611861aacd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवरात्रीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची लोभस रूपे पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
Published at : 04 Oct 2022 06:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)