एक्स्प्लोर
Eid e Milad 2023 : सोलापुरात पैगंबर मोहम्मद यांच्या जयंती निमित्त शोभायात्रा!
Solapur : यंदा अनंत चतुर्थीच्या दिवशी पैगंबर जयंती होती. त्यामुळे पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम समाज बांधवांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जुलूस काढण्याचा निर्णय घेतला.
Eid-E-Milad 2023
ट्रेंडिंग न्यूज

































