Ashadhi Wari 2023 : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन!
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर तुळजापूर महामार्गवरून पालखी सोलापूर शहरात दखल झाली. बुधवारी पालखीचा मुक्काम दक्षिण सोलापुरातील उळे येथे होता. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
सोलापूरकरांनी गुलाब पुष्पाच्या पायघड्या घालून गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत केले (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
त्यानंतर पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. त्यानंतर टाळ वाजवीत आणि विठूरायचा जयघोष करत असलेले तरुण वारकरी देखील मोठ्या उत्साहात वारीत सहभागी आहेत. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
आमदार प्रणिती शिंदे आणि मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी फुगडी खेळली (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
राज्याला स्थिर सरकार मिळू दे हे मागणं मागितल्याची आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सोलापुरातल्या रूपा भवानी मंदिर चौकात हजारो सोलापूरकरांनी गर्दी केली (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
श्री गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 54 वे वर्ष आहे. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
शेगाव ते पंढरपूर असे जवळपास 500 किलोमीटर अंतर पायी चालत ही वारी पांडुरंगाच्या भेटीला जात असते. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
गजानन महाराजांच्या या पालखीसोबत सुमारे एक हजार वारकरी असून या पालखीचे सारथ्य मानाचे अश्व करीत आहे. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
त्यानंतर पांढऱ्याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)
. रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभे असलेल्या भाविकांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. (फोटो सौजन्य : संदीप वाडेकर)