एक्स्प्लोर
काय ती झाडी.. काय तो समुद्र... वेंगुर्ल्यातील झुलता पुल आकर्षणाचं केंद्र
झुलत पूल वेंगुर्लेत समुद्र किनारा आणि मांडवी खाडी संगमावर बांधण्यात आल आहे.

Sindhudurg
1/10

कोकणच्या पर्यटनात भर टाकणार कोकणातील पाहिला झुलत पूल वेंगुर्लेत समुद्र किनारा आणि मांडवी खाडी संगमावर बांधण्यात आल आहे.
2/10

वेंगुर्ल्यातील वाढत्या पर्यटनासाठी मुख्य प्रकल्प आहे.
3/10

येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
4/10

झुलता पूल पर्यटकांना आकर्षित करीत आहे.
5/10

सध्या या पुलाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6/10

पर्यटनाला चालना देणारे झुलता पुल असून या फुलाची सर्वत्र चर्चा आहे.
7/10

वेंगुर्ले मध्ये झालेल्या या झुलत्या पुलाचं पर्यटकांना आकर्षण आहे.
8/10

यामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून पर्यटन व्यावसायाला उभारी देणारं आहे.
9/10

येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
10/10

पूल पाहाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत
Published at : 29 Jan 2023 08:31 PM (IST)
Tags :
Sindhudurgअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
