Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BABA Waterfall : पर्यटकांनी रेलचेल आणि निसर्गाचं सौंदर्य, असा आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला बाबा धबधबा?
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
31 Jul 2023 11:55 AM (IST)
1
आतापर्यंत तुम्ही अनेक धबधबे पाहिले असतील. मात्र आंबोली जवळील कुंभवडे गावातील बाबा धबधबा हा त्याहीपेक्षा वेगळा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
इतर धबधबे आपल्याला एका बाजूने पाहता येतात मात्र बाबा धबधबा दोन बाजूंनी पाहता येतो.
3
सह्याद्रीच्या कडे कपारीतून कोसळणारा बाबा धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जवळील कुंभवडे गावात आहे.
4
केगदवाडीचा धबधबा म्हणून हा धबधबा याअगोदर प्रसिद्ध होता.
5
मात्र माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी ही जागा विकत घेतली.
6
त्यानंतर हा धबधबा बाबा धबधबा म्हणून ओळखला जाऊ लागला.
7
या धबधब्या पर्यंत जाताना ट्रेक करत जावं लागत.
8
त्यामुळे पर्यटकांना एक सुखद अनुभव मिळतो.
9
यावेळी अनेक लहानमोठे धबधबे नजरेस पडतात.
10
सध्या पर्यटकांची रेलचेल बाबा धबधब्यावर पाहायला मिळत आहे.