एक्स्प्लोर
Sindhudurg : निळाशार समुद्र, नारळी पोफळीच्या बागा; कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर पॅरामोटर राईडची धमाल
Sindhudurg Paramotor Ride : पॅरामोटर राईडमुळे आकाशातून देवबाग, तारकर्ली, भोगवे, कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहता येणार

Sindhudurg Paramotor Ride
1/7

कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर महाराष्ट्रातील पहिलं पॅरामोटर राईड सुरु
2/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील देवबाग समुद्र किनाऱ्यावर पॅरामोटर राईड सुरू
3/7

पर्यटकांना आकाशातून निसर्गरम्य कोकणाची सफर करता येणार
4/7

पॅरामोटर राईडमुळे आकाशातून देवबाग, तारकर्ली, भोगवे, कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहता येणार
5/7

नारळी पोफळीच्या बागा, समुद्राचा गाज असं विहंगम दृश्य पर्यटकांना नजरेत साठवता येणार
6/7

पॅरामोटर राईडवेळी पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली गेली आहे
7/7

कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर पॅरामोटर राईडची धमाल
Published at : 12 Apr 2023 02:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion