Shahapur Bus Acciddent: शहापूरजवळ 5 वाहनांचा विचित्र अपघात; 3 जणांचा मृ्त्यू, 15 जखमी
अनिल वर्मा, एबीपी माझा
Updated at:
15 Jan 2025 08:44 AM (IST)
1
Shahapur Bus Acciddent: मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरमधील गोठेघरजवळ आज भीषण अपघात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बस ,कंटेनर, ट्रक व टेंपोचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
3
सदर अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.
4
अपघातात 15 ते 16 जण जखमी झाले असून दोन ते तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
5
जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
6
घटनास्थळी पोलीस व जीवरक्षक दल दाखल झाले आहेत.