Satara Accident : साताऱ्यात ट्रकने 10 वाहनांना उडवलं, गाड्यांचा चक्काचूर, 12 प्रवासी जखमी
राहुल तपासे, एबीपी माझा
Updated at:
22 Sep 2024 05:49 PM (IST)

1
Satara Accident : साताऱ्यातील खंडाळ्यात महामार्गावर जुन्या टोल नाका भागात सर्व्हिस रस्त्यावर माल ट्रकने जवळपास 10 वाहनांना ठोकरले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी झाले.

3
अपघातानंतर खंडाळा पोलीस,भुईंज महामार्ग पोलीस,शिरवळ रेस्क्यू टीमच्या सहकार्याने जखमींना खंडाळा येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
4
ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
5
मात्र अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
6
दरम्यान, हा अपघाताचे फोटो समोर आले आहेत.
7
ट्रकने ठोकर दिल्याने अनेक गाड्यांचा चक्काचूर झालाय.
8
शिवाय रिक्षा अक्षरश: चेमटलेली पाहायला मिळाली आहे.
9
तर अनेक नव्या असलेल्या गाड्यांचा चक्काचूर झालाय.
10
पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
11
पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.