Konkan News: चिपळुणमधील महिलांकडून वाशिष्ठी नदीला साडी अर्पण; 'चला जाणूया' अभियानात महिलांचा लक्षवेधी सहभाग
रविंद्र कोकाटे, एबीपी माझा
Updated at:
03 Jan 2023 03:11 PM (IST)
1
चिपळुणमधील महिलांनी वाशिष्टी नदीला केली साडी अर्पण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
चला जाणूया अभियानात सहभागी महिलांनी महिलांचा लक्षवेधी सहभाग.
3
चिपळुणमध्ये चला जाणूया नदीला अभियानाला सुरुवात झाली आहे.
4
नदीचं महत्व जाणून घेऊन नदीचा अभ्यास करण्यासाठी चला जाणूया नदीला हा शासकीय उपक्रम राबवला जात आहे.
5
चिपळुणमधील महिलांनी वाशिष्टी नदीला साडी अर्पण केली आहे.
6
उपक्रमात चिपळूणमधील महिलांचाही लक्षवेधी सहभाग आहे.
7
पुढील काही महिने नद्यांचा अभ्यास केला जाऊन याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे.