Ramdas Athawale : रामदास आठवले बँकॉकच्या समुद्र किनाऱ्यावर, पाहा फोटो...
देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. देशात 7 टप्प्यात मतदान तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत अशा 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)
अशातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले कुटुंबियासह बँकॉक ट्रिपचा आनंद घेताना दिसत आहेत. Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)
रामदास आठवले यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या बँकॉक ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)
बँकॉकच्या निळ्याशार समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेताना ते दिसत आहे. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)
रामदास आठवले हे कवितांसाठी लोकप्रिय आहेत. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)
त्यांनी फोटो पोस्ट करताना या फोटोंना हटके कॅप्शन दिलं आहे. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)
त्यांनी कॅप्शनमध्ये बँकॉक समुद्र किनारा...असे लिहून एक मजेशीर कविताही केली आहे. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)
'मी खातो बँकॉकचा वारा… मी खातो बँकॉकचा वारा… लोकसभेच्या प्रचारला नाही जाणार, आता वाजले की बारा…' अशी कविता त्यांनी केली आहे. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)
रामदास आठवले यांच्या या पोस्टवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत. (Photo credit : Instagram/@dr.ramdasathawale)