Ram Shinde : विधानपरिषद सभापतींनी तळी उचलली, भंडारा उधळला; राम शिंदेंचा येळकोट येळकोट जय मल्हार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 2025 07:36 PM (IST)
1
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर दाखल होत श्रीखंडेरायाच सहकुटुंब दर्शन घेतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत राम शिंदे यांनी भंडार खोबऱ्याची उधळण केलीये.
3
तसेच त्यांनी यावेळी त्यांनी कुलधर्म कुलाचार देखील केलाय.
4
आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राम शिंदे सपत्नीक जेजुरी गडावर दाखल झाले
5
त्यांच्या हस्ते श्री खंडेरायाची महापूजा देखील पार पडली.
6
यानंतर त्यांनी या ठिकाणी भंडारा खोबऱ्याची उधळण देखील केली आहे.
7
राम शिंदे यांच्या हस्ते देवस्थानच्या कार्यालयामध्ये देवस्थानच्या दिनदर्शिकेच प्रकाशन करण्यात आलं.
8
यावेळी देव संस्थांचे विश्वस्त पुजारी व मानकरी उपस्थित होते